।।“पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी सोहळा”।।
**********************************
पुलोत्सव पूर्वरंगनंतर “नेदरलँड्स मराठी मंडळ” घेऊन येत आहे दिवाळीचे “पु.ल.कित” पुष्प….
“पुलस्त्य पुलकित” –
– पु.लं. लिखीत दोन खास नाटकांचा नाविन्यपूर्ण आविष्कार!
१. सुंदर मी होणार
२. वाऱ्यावरची वरात
**********************************
दिग्गज कलाकार, अभिनेता श्री. अतुल परचुरे घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी
“पु.लं. – एक आनंदयात्रा”
*********************************
दि. १७ नोव्हेंबर २०१८, दु. १२:०० ते ५:०० वा., Theater aan het Spui येथे!
कार्यक्रमाचे तिकीट काढण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.hnt.nl/voorstellingen/2362/Diwali_komedie_Pulastya_Pulakit/Indian_Diwali_Celebration/
**********************************
बेबीसिटींगची व्यवस्था (०-६ वर्षे) उपलब्ध. अधिक माहितीसाठी nmm.netherlands@gmail.com वर 10 नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधा.
For more information, News, events and support please send us Email.
Venkkat Prannit Nissankara (Founder of indoeuropean)
Email: info@indoeuropean.eu
Phone:(+49) 157 7656 5555