नमस्कार मित्रमैत्रिणींनो,

आपले यूरोपमधील पाहिले दासबोधाचे शिबीर 27 आणि 28 मार्च 2021 म्हणजेच येत्या शनिवारी आणि रविवारी आयोजित केले आहे.

मनाचे श्लोक, दासबोध, त्यामागचे समर्थांचे विचार, त्याची वाचायची विशिष्ट पद्धत , .. ह्या आणि इतर अनेक दासबोधाशी निगडित गोष्टी आपण कॉर्पोरेट कीर्तनकार श्री. समीर लिमये यांच्याकडून जाणून घेणार आहोत, एकत्र अभ्यासच करणार आहोत म्हणू या ना

तेव्हा नक्की नाव रजिस्टर करा. ज्यांनी शिबिरासाठी नावनोंदणी केली त्या सर्वांना मी लिंक, शिबिराची रूपरेषा आणि अभ्यासक्रम उद्यापर्यंत पाठवतेच

सर्वजण मिळून “ग्रंथराज दासबोध” जो मुळातच गुरुशिष्यांचा संवाद आहे तो संवादाने शिकू या, समजून घेऊ या🙏

शिबिरासंबंधी काहीही शंका, प्रश्न असतील तर आवर्जून माझ्याशी संपर्क साधा🙏

Hello friends,

We have seen Dasbodha camps in Europe on 27th and 28th March 2021 i.e. next Saturday and Sunday.

Manache Shlokas, Dasbodh, the thoughts of the Samarths behind it, its specific method of reading, .. and many other things related to Dasbodha. Let’s learn from Sameer Limaye, let’s study together

Then register the name exactly. I will send the link, camp outline and syllabus to all those who have registered for the camp by tomorrow.

Let us all learn and understand “Granthraj Dasbodh” which is basically the dialogue of Gurushisyas through dialogue.

If you have any queries or questions regarding the camp, please contact me

Thank you
Yours sincerely
Priya Apte
Hirsham Trendsetter
+41 76 5197444

धन्यवाद
आपली नम्र
प्रिया आपटे
हिर्षं ट्रेंडसेटर
+41 76 5197444

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement with us

Advertisement
Advertisement

Catch on Facebook