First, the wishes of the new year!
Marathi films are presented in “Anurag” Deshpande’s Mrunmayi (heroine / producer) and Dr. Ambrish Darak (director) in the presence of the display !!
Date: 11 December 2015
Time: 1:00 to 4:00 pm
Place: Rottmannstraße 15, 80333 München, Germany
End Date: 26 January to please meet with your registration (email) should be.
The film is available at some tea and snack. The incoming khelatuna income may phrenkafurta ‘Agency will provide ex.
More inquiries: mmmunichyahoocom
And if bhetuyata ‘Anurag’ cya occasion !!!
Munich Maharashtra Mandal
नमस्कार मित्रांनो,
सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सादर करत आहोत मराठी चित्रपट “अनुराग” चे मृण्मयी देशपांडे (नायिका/निर्माती ) आणि डॉ. अंबरीश दरक (दिग्दर्शक) यांच्या उपस्थितीत प्रदर्शन !!
दिनांक : ११ डिसेंबर २०१५
वेळ : सायंकाळी १:०० ते ४:००
स्थळ : Rottmannstraße 15, 80333 München, Germany
Payment details:
Venkata praneeth nissankara
Acc Nr: 5129531
BLZ: 87070024
अंतिम दिनांक: कृपया २६ जानेवारी पर्यंत आपल्या नोंदणीची पूर्तता (ईमेल) करावी.
चित्रपटादरम्यान सशुल्क चहापान आणि अल्पोपहार उपलब्ध आहे. या खेळातून येणारे उत्पन्न ‘आशा फ्रेंकफ़ुर्ट’ संस्थेस सानुग्रह प्रदान करण्यात येईल.
अधिक चौकशी : mm.munich@yahoo.com
तर भेटुयात मग ‘अनुराग‘ च्य़ा निमित्ताने !!!
महाराष्ट्र मंडळ म्युनिक